Post Office Savings Account Online Opening : आता आपल्याला बँकेच्या सर्व सुविधा पोस्ट ऑफिस तर्फे आपल्या दारात् मिळतील. इंडिया पोस्ट पेमेंट (IPPB) बँक हा भारतीय पोस्टाचा एक विभाग आहे. या खात्याच्या मदतीने आपण ऑनलाइन बँकिंग सारखे इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतो आपण घरबसल्या सगळ्या सुविधा अनुभवू शकतो आपल्या घरापर्यंत सगळ्या सुविधा येतात. post office savings account
Post Payment Bank Account : इंडिया पोस्ट पेमेंटइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ने ग्राहकांसाठी एक अत्यंत सुलभ आणि प्रीमियम सेवा सुरू केली आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला (IPPB) मध्ये प्रीमियम बचत खाते उघडणे आवश्यक आहे. हे खाते केवळ 149 मध्ये उघडले जाते खाते उघडण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड गरजेचे असते. online bank account opening
India Post Payment Bank Account Opening Online
IPPB प्रीमियम बचत खात्याची वैशिष्ट्ये आणि फायदे
- मोफत डोअरस्टेप बँकिंग
- मोफत रोख ठेव आणि पैसे काढणे
- 2000 रुपये सरासरी वार्षिक शिल्लक राखणे आवश्यक आहे
- POSA (पोस्ट ऑफिस बचत खाते) लिंकिंग सुविधा.
- व्हर्म्युअल डेबिट कार्ड व्यवहारांवर कॅशबॅक
- वीज बिल भरणा वर कॅशबॅक
- डिजिटल लाइफ सर्टिफिकेट/लाइफ कोटा जारी करण्यावर कॅशबॅक
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा