Ration Card या लोकांना 30 जूनपासून रेशन मिळणार नाही, सरकारने लागू केले नवीन नियम

Ration Card या लोकांना 30 जूनपासून रेशन मिळणार नाही, सरकारने लागू केले नवीन नियम

ration card aadhaar linking deadline : सरकारने शिधापत्रिकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत, जे 30 जूनपासून लागू होतील. नवीन नियमांनुसार, ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे कार्ड आधारशी लिंक केले नाही त्यांना रेशन मिळण्यास पात्र राहणार नाही.सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे (पीडीएस) लाभ अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी सरकार शिधापत्रिका आधारशी जोडत आहे. शिधापत्रिका आधारशी लिंक केल्याने फसवणूक आणि डुप्लिकेशन टाळण्यासही … Read more