Ration Big Update | रेशन कार्ड होणार बंद? बघा कोण-कोणत्या लोकांचे होणार रेशन बंद

Ration Big Update | रेशन कार्ड होणार बंद? बघा कोण-कोणत्या लोकांचे होणार रेशन बंद

Ration Big Update : नमस्कार. सरकारने शिधापत्रिकांबाबत नवीन अपडेट जाहीर केले आहे. नवीन धोरणानुसार पात्र नसलेल्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द केली जाणार आहेत. याचा अर्थ जे लोक शिधापत्रिकेसाठी पात्रता निकष पूर्ण करत नाहीत त्यांना यापुढे अनुदानित धान्य मिळणार नाही. तुम्ही शिधापत्रिकेसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटला … Read more