तुमच्या कडे जॉब कार्ड आहे का? पहा त्याचे फायदे व करा अर्ज

तुमच्या कडे जॉब कार्ड आहे का? पहा त्याचे फायदे व करा अर्ज

nrega job card : नमस्कार. मित्रांनो तुम्हाला जॉब कार्ड म्हणजे काय माहित आहे का? याची फायदे माहित आहेत का? हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याअंतर्गत जॉब कार्ड ही योजना आली. ही योजना अनेक जणांना माहित नाहीये त्यामुळे अजूनही काही लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये.जर तुम्ही ग्रामीण … Read more