गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये; काय आहे ‘लेक लाडकी’ योजना जाणून घ्या..!
Lek Ladki Yojana : शिंदे-फडणवीस सरकार आज पहिला अर्थसंकल्प सादर करत आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त विभागाचा कार्यभार असल्याने ते प्रथमच अर्थसंकल्प सादर करत आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ आता नव्या स्वरूपात सुरू होणार आहे. शासनाच्या या नवीन योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर रु. तिच्या नावावर 5000 रुपये … Read more