Government Scheme : सरकारी योजना २०२३ । विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा!!! मोफत टॅब सोबत 6 GB प्रति दिवस इंटरनेट सेवा.
Student Yojana Gov In : नमस्कार विद्यार्थ्यांनो दैनंदिन जीवनात आपल्याला अभ्यासासाठी व इतर कामांसाठी मोबाईलची आवश्यकता भासते. आपल्याला शिक्षणात मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने मोफत टॅब व त्यासोबत इंटरनेटची व्यवस्था केलेली आहे. आता महाराष्ट्र सरकार आपल्याला आपल्या वापरासाठी मोफत टॅब देणार आहे. त्याचा वापर करून आपण शिक्षणातील अडचणी सोडवू शकतो. इंटरनेटचा उपयोग करून आपण गुगलमार्फत … Read more