Gramsamruddhi Yojana: मिळणार गाई, शेळी व कुकुट पालनासाठी 80 हजार
Government Scheme 2023 : नमस्कार मंडळी सरकार आपल्यासाठी दरवेळेस एक नवीन नवीन योजना घेऊन येत असतो. तशीच एक सरकारने अजून एक नवीन योजना आणली आहे. या सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जनावरांना गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. तब्बल 77 हजार रुपये अनुदान महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे. सरकारी शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही तीन फेब्रुवारीपासून सुरू … Read more