सोलर पंप 95% अनुदान योजना पण कोणत्या शेतकऱ्यांना किती Hp चा पंप मिळणार 3hp ते 7.5 hp जाणून घ्या | Saur Krushi Pump Scheme
solar pump 95% subsidy : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना 95% अनुदानावर सौर पंप उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नावाच्या या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि डिझेल आणि विजेवरील अवलंबित्व कमी करणे हे आहे. saur krushi pump scheme : योजनेअंतर्गत, 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी … Read more