सहकार ग्राम आवास योजना: घर बांधण्यासाठी सरकार देणार 50 लाख रूपये; ‘असा’ करा अर्ज

सहकार ग्राम आवास योजना: घर बांधण्यासाठी सरकार देणार 50 लाख रूपये; 'असा' करा अर्ज

Sahakar Gram Awas Yojana : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने सहकार ग्राम आवास योजना ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6% व्याजदराने 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. कर्जाची परतफेड 15 वर्षात केली जाईल. Loan for farmers to build houses Government scheme for farmers to build houses : … Read more