सरकारची मुलींसाठी सायकल अनुदान योजना, असा करा अर्ज | Cycle Anudan Yojana.
Government bicycle scheme for girls : भारत सरकारने मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना सायकल अनुदान योजना आहे, जी सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी सायकल खरेदीसाठी अनुदान देते. Cycle Anudan Yojana Bicycle subsidy for girls सरकारी शाळांमध्ये इयत्ता 8वी ते 12वीपर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी ही योजना खुली आहे. लाभार्थी मुलगी रु. … Read more