शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये, मुख्यमंत्री किसान योजना झाली सुरू इथे बघा अर्ज प्रकिया | CM Kisan Yojana

शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये, मुख्यमंत्री किसान योजना झाली सुरू इथे बघा अर्ज प्रकिया | CM Kisan Yojana

CM Kisan Yojana : नमस्कार. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री किसान योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे. येत्या काही महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ हजार रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला जाईल. मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे … Read more