महिलांना सॅनिटरी नॅपकिन फक्त २४ रु मध्ये अस्मिता योजना महाराष्ट्र | Asmita Yojana Maharashtra 2023
Asmita Yojana Maharashtra : अस्मिता योजना ही महिला आणि मुलींना परवडणारे सॅनिटरी नॅपकिन Asmita Yojana sanitary napkins उपलब्ध करून देण्यासाठी 2018 मध्ये महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली एक सरकारी योजना आहे. योजनेंतर्गत महिला आणि मुलींना 10 सॅनिटरी नॅपकिन्सचे पॅक अवघ्या 24 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. Asmita Yojana … Read more