Government Of India : सरकार चा मोठा निर्णय ! विद्यार्थाना दरमहा मिळणार ११००/- रुपये.
शालेय जीवनात विद्यार्थाना विविध शालेय वस्तूंची शिक्षणासाठी गरज भासते. यासाठीच सरकारने एक नवीन योजना आणली आहे. या मध्ये विद्यार्थाना त्यांच्या शिक्षणासाठी एक ठराविक रक्कम मिळणार आहे. शाळेतील ९ ते १८ वयाची मुले ज्यांचे आई-वडील मृत झाले असून त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून बालसंगोपन योयाजे तर्फे दरमहा ११००/- रुपये मदत निधी दिला जाईल. यासाठी लागणारे कागद पत्रे … Read more