नुकसान भरपाई हेक्टरी 22500 हजार रुपये मिळणार, मंत्रिमंडळ निर्णय | Nuksan Bharpai

नुकसान भरपाई हेक्टरी 22500 हजार रुपये मिळणार, मंत्रिमंडळ निर्णय | Nuksan Bharpai

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) : केंद्रीय मंत्रिमंडळाने नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी Crop damage compensation प्रति हेक्टर 22,500 रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.पूर, दुष्काळ, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही भरपाई दिली जाईल. प्रधानमंत्री फसल विमा … Read more