नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हप्ता कधी मिळणार | Namo Shetkari Maha Sanman Nidhi Scheme
Namo Shetkari Maha Sanman Nidhi Scheme : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना financial assistance आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ₹6,000 चे दोन हप्ते मिळतील. पहिला हप्ता जूनमध्ये आणि दुसरा हप्ता डिसेंबरमध्ये जारी केला जाईल. Agricultural production Namo Shetkari Maha Sanman Nidhi Scheme : योजनेसाठी पात्र … Read more