तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज झाले सुरू ,इथे करा ऑनलाईन अर्ज | Talathi Bharti Maharashtra 2023
Talathi Bharti Maharashtra 2023 : महाराष्ट्र सरकारने 4644 तलाठी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 जून 2023 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2023 आहे. Talathi Vacancy Maharashtra 2023 तलाठी म्हणून करिअरचे काही फायदे येथे आहेत: 👉पगार आणि शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈 तलाठी पद … Read more