गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी ऑनलाइन जाहीर | PM Aawas Yojana List 2023

गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी ऑनलाइन जाहीर | PM Aawas Yojana List 2023

Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) : सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ग्रामीण योजनेसाठी लाभार्थ्यांची नवीन यादी जाहीर केली आहे. ऑनलाइन उपलब्ध असलेल्या या यादीमध्ये ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांच्या नावांचा समावेश आहे ज्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. PM Awas Yojana List 2023 यादी दोन भागात विभागली गेली आहे: तुमचे नाव यादीत आहे की … Read more