कर्मचार्यांना सरकारची मोठी भेट, करोडो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार 18 महिन्यांच्या थकबाकी डीएचा लाभ | 18 Months DA Arrears
18 Months DA Arrears : सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट जाहीर केली आहे. कोविड-19 महामारी दरम्यान गोठवलेल्या 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची (DA) थकबाकी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचा फायदा देशभरातील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. Government DA arrears जारी होणारी डीए थकबाकीची एकूण रक्कम अंदाजे 34,000 कोटी रुपये असेल. थकबाकी दोन … Read more