अरे व्वा !! या नागरिकांना मिळणार 500 रुपयात घरगुती गॅस पहा तुम्हाला मिळणार का?
my lpg gas : नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांनाच तर ठाऊक आहे आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन योजना व नवीन नवीन लेख घेऊन येत असतो. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहे. तुम्हा सर्वांनाच ठाऊक आहे सध्या देशभरात महागाई खूपच प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर सुद्धा अति प्रमाणात परिणामत आहे. … Read more