रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 1 जून पासून तांदळाऐवजी मिळणार ही वस्तू; वाचा सविस्तर माहिती | Ration New Update

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

सरकारच्या रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना कमी दरात गहू तांदूळ आणि इतर गोष्टींचे वाटप केले जाते. B तसेच यासोबत आणखी काही वस्तू देखील मोफत दिल्या जातात यात सामान्य तांदळा ऐवजी सरकारने आता फोर्टीफाईड तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार सामान्य वर्गातील लोकांना दर्जेदार अन्न मिळत नसल्याने त्यांना अनेक आजार जडत आहे आणि त्यामुळे सरकारने फोर्टिफाइड तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇