PMSBY Scheme Details : फक्त 12 रुपये भरा आणि 2 लाख रुपये मिळवा; केंद्र सरकारची नवीन भन्नाट योजना सुरू

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

PMSBY Scheme Details : ही योजना एक्सीडेंट इन्शुरन्स आहे. अपंग असल्यास तुम्हाला दोन लाख रुपये पर्यंत रक्कम दिली जाते. त्याचप्रमाणे मृत्यू किंवा अपघात झाल्यावर देखील दोन लाख रुपये तुम्हाला मिळतात. या योजनेचा अर्ज तुम्ही कोणत्याही शाखेतून करू शकता. यासाठी तुम्हाला खाजगी कंपनी इन्शुरन्स पॉलिसी विकतात परंतु त्यामध्ये जास्तीत जास्त सरकारी कंपनीस पॉलिसी विकतात. यासाठी तुम्हाला बारा रुपयाचा विमा काढायचा आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरावा लागेल.

PMSBY Insurance Policy : यातून तुमचे बारा रुपये कट होतात पैसे कटिंग सुरू झाल्यानंतर आजच्या दिवसानंतर तुम्हाला एक बँकेत जाऊन त्याच्यासाठी तिकीट नक्की बघून घ्यायचे आहे. तर अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का..? पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇