PM Kisan: या तारखेला येणार पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता, इथे बघा तारीख

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

रिपोर्टच्या अनुसार पुढील महिन्याच्या 26 तारखेला पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जमा केला जाऊ शकतो. PM Kisan pmkisan.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शेतकरी त्यांच्या PM-KISAN योजनेच्या फायद्यांची स्थिती तपासू शकतात. ते एसएमएस सुविधेचा वापर करून स्थिती देखील तपासू शकतात. हे करण्यासाठी, त्यांना 8928998928 वर “PM-Kisan” संदेशासह एसएमएस पाठवावा लागेल.

येथे क्लिक करून हप्ता चेक करा


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇