राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस पुन्हा सुरु होणार आहे. 13 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत राज्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. यावेळी मात्र पडणारा पाऊस हा राज्यात सर्व दूर पडणार नाही. भाग बदलत पाऊस पडेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
यामुळे कांदा काढणी करत असलेल्या शेतकरी बांधवांना विशेष सतर्क राहावे लागणार आहे. 16 एप्रिल पर्यंत ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरुच राहणार असल्याने याचा विपरीत परिणाम कांदा समवेतच इतर शेती पिकांवर होणार आहे.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!