5 वर्षात व्याजातून कमवाल 4,49,034 रूपये… कसे? लगेच जाणून घ्या

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

NSC पोस्ट ऑफिस योजना व्याज दर किती मिळेल व्याज आणि परतावा? : जर का तुम्हाला 7.7 टक्क्यांचे व्याज या योजनेतून मिळणार असेल आणि तुम्ही 10 लाखांपर्यंत गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला पुढच्या पाच वर्षांच्या लॉन इन पिरियडनुसार कॅल्क्यूलेशन करता येईल. तुमची प्रन्सिपल अमाऊंट 10 लाख रूपये आहे. यानुसार तुम्हाला 4,49,034 रूपये व्याजातून मिळतील. यातून प्रिन्सिपल अमाऊंट आणि व्याजाची संपुर्ण रक्कम मिळून तुम्हाला एकूण 14,49,034 रूपये परतावा मिळेल. म्हणजे 10,00,000 रूपये + 4,49,034 व्याजातून रक्कम = 14,49,034 रूपये अशी रक्कम तुम्हाला परत मिळेल.

NSC पोस्ट ऑफिस योजनेचे फायदे : १) प्रत्येक योजनेतून तुम्ही काही प्रमाणात रक्कम गुंतवू शकता. या योजनेतून तुम्ही 1.5 लाख रूपयांपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. २) या योजनेतून तुम्हाला सुरूवातीला गुंतवणूकीवर आणि व्याजवर पहिल्या चार वर्षांसाठी इनकम टॅक्स सेक्शन 80C नुसार टॅक्सवर शूट मिळते.३) या योजनेत दोन प्रकार आहेत. एक आठ आणि नववा इशू (NSC VIII and IX Issue) असे दोन प्रकार असतात त्यातल्या आठव्या इशूतून तुम्ही गुंतवणूक करू शकता.४) यातून लॉक इन पिरियडही येतो. त्याचसोबत पाच वर्षांनंतर तुम्हाला प्रिसिंपल अमाऊंट आणि व्याजचे पैसे परत मिळतात.


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇