PPF योजनेच्या वैशिष्ट्ये :
- तुम्हाला यामध्ये 7.1% व्याज देखील मिळते.
- यामध्ये तुम्हाला 1.50 लाखापर्यंत कर सुट मिळते.
- तुम्ही या योजनेत 15 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता.
how to open ppf account : खाते कुठे उघडता येते : मित्रांनो तुम्हालाही PPF Account उघडायचे असेल, तर तुम्ही ते बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये कुठेही उघडू शकता. 80C अंतर्गत तुम्हाला सरकारकडून कर सवलतीच लाभ देखील मिळतो. एप्रिल महिन्यापासून तुम्ही PPF Account सुरू करू शकता. याद्वारे तुम्हाला कर सवलतीसह चांगले व्याजाचा लाभ मिळतो.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!