ppf scheme details : नमस्कार मित्रांनो. जसे की तुम्हा सर्वांना माहित आहे की आम्ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या बातम्या व सरकारच्या योजना किंवा इतर योजना हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तसंच अजून एक आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ही बातमी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तुम्हा सर्वांनाच ठाऊक असेल की केंद्र सरकार हे नेहमीच वेगवेगळ्या योजना आपल्यासाठी घेऊन येत असतो. तसेच नेहमीप्रमाणे केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसचे एक भन्नाट अशी योजना आणलेली आहे. पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेमध्ये आता सर्वांना मोठा लाभ होणार आहे. या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आता आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत. ppf scheme calculator
ppf account benefits : New PPF Scheme Update 2023 : मित्रांनो केंद्र सरकार द्वारे ग्राहकांना PPF Scheme ही पुरवली जाते. तुम्ही जर का या आधी PF योजनेमध्ये पैसे गुंतवले असतील किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये जर का आर्थिक योजना गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही तर खूपच मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत तुम्हा सर्वांना खूप फायदे मिळणार आहे.
या योजनेचे लाभ व वैशिष्ट्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ppf account rules : 5 मे च्या आधीच पैसे गुंतवा. मित्रांनो जर का तुम्हाला 5 मे पूर्वी कर म्हणजेच income tax वाचवायचा असेल तर तुम्हा सगळ्यांना 25 एप्रिल आधीच गुंतवणूक करावी लागेल. कारण PPF मध्ये जर का तुम्ही 25 ते 30 च्या दरम्यान गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचे महिन्याचे हे संपूर्ण व्याज मिळेल.
या योजनेचे लाभ व वैशिष्ट्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!