राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची संपूर्ण माहिती येथे पहा

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : १) बीपीएल स्कोअर कार्ड. २) पत्त्याचा पुरावा. ३) तो/ती मुख्य कमाई करणारा सदस्य असल्याचा पुरावा. ४) नागरिकत्वाचा पुरावा.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी अर्ज कसा करावा : १) या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी यांच्याकडे अर्ज सादर केला जातो. २) Contact Office-Collector Office/Tahsildar/Talathi

३) किंवा https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance ला भेट द्या


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇