ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम आणि अती आहेत यासाठी नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी घेण्यासाठी सुद्धा असणार आहेत. अशाप्रकारे तुम्ही येत्या काही दिवसात नमो शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरल्यास तुम्हाला दर वर्षाला 12000 रुपये मिळणार आहेत यातील सहा हजार रुपये केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेतील आणि सहा हजार हे राज्य शासनाच्या नमू शेतकरी सन्मानित योजनेतून मिळतील.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!