मुख्यमंत्री – तुमच्या घरात १ कन्यारत्न असेल तर मिळणार २ लाख रुपये

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Kanya Yojana : मुलगी नंतर शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावाने प्रत्येकी 25-25 हजार रुपये शासनातर्फे उपलब्ध करून देणारी योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना होय. PM scheme for ladies

Manjhi Kanya Bhagyashree Scheme Documents

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
  • जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • तिसरे मूल जन्माला आल्यास, आधी जन्मलेल्या दोन्ही मुली या योजनेच्या लाभासाठी पात्र नाहीत.
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पत्तीचे प्रमाणपत्र
  • मोबाइल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • सर्व कागदपत्रांसह तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म A किंवा B मध्ये अर्ज सबमिट करा


लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇