land purchase grants : 2 एकर जमीन घेण्यासाठी तब्बल 16 लाख रुपये अनुदान डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार; तात्काळ इथे अर्ज करा.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

जमीन खरेदी करण्यासाठी लागणारी कागदपत्र : जमीन खरेदी करण्यासाठी लाभार्थ्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही ग्रामसेवकाकडून हे प्रमाणपत्र काढू शकता. कमीत कमी 18 ते 60 वर्ष एवढे असावे. लाभार्थी हा गावचा रहिवासी असावा. दारिद्र्यरेषेखाली या कुटुंबातील सदस्यांची नावे आणि नोंदणी असणारे शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्डची झेरॉक्स, तहसीलदार आणि तलाठ्याकडून उत्पन्नाचा दाखला.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला भूमिहीन दारिद्र्यरेषेखाली आदिवासी सबलीकरण आणि स्वामी योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. इथे अर्ज करण्यासाठी आम्ही खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जो अर्ज डाऊनलोड करा आणि आदिवासी सबलीकरण या योजनेचा अर्ज करा.

शेत जमीन खरेदी करताना शंभर टक्के अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून अर्ज करा.



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇