या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

  • मोबाईल लॅपटॉप कॅमेरा आणि इतर वस्तूंच्या चार्जर वापरल्यानंतर काढून ठेवावेत अनेकदा पण घाईघाईने चार्जर तसेच सोडून ठेवतो आणि लाईटचा प्रवाह चालू राहतो.
  • काम करत नसताना दिवे बंद करण्याची सवय लावा त्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात बचत होईल.
  • नैसर्गिक प्रकाशाचा वापर अधिक करा घरात नैसर्गिक प्रकाश येऊ द्या.
  • फ्रिज भिंतीच्या अगदी जवळ ठेवू नका थोडी जागा राहू द्या. रेफ्रिजरेटर अगदी कमी तापमानात ठेवू नका त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो.
  • एसी फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा त्यामध्ये धूळ बसलेली असली तर विजेचा वापर वाढतो.
  • सेट टॉप बॉक्स टीव्ही मायक्रो गिझर इत्यादी गोष्टींचे स्विच बंद असताना ब्लॉक जोडल्यामुळे वायर मधून वीज येत असते त्यामुळे परत काढले पाहिजे वाया जाईल.
  • सध्या बाहेरचे तापमान खूप वाढले आहे त्यामुळे गिझर चा वापर कमी करा आणि थंड पाण्याने अंघोळ करा.
  • तुमच्याकडे कपडे ड्राय करायचा ड्राय असेल तर तो वापरण्याऐवजी नैसर्गिकरित्या कपडे वाळवा त्यामुळे विजेची बचत होईल.

लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇