How to Check Cibil Score : आता तुमचा सिबिल स्कोर चेक करा तुमच्या मोबाईलवर २ मिनिटात

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

How To Improve Credit Score Immediately : Cibil Score कसा सुधारावा.

तुमचे CIBIL Score रेटिंग तुमच्या क्रेडिट रेकॉर्डचा एक आवश्यक भाग असतो, जो तुमच्या CIBIL अहवालाच्या आधारे ठरवला जातो. CIBIL स्कोअर 450 पेक्षा कमी असल्यास कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणे कठीण होऊ शकते, परंतु जर तुम्ही घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करतात तुमचा सिबिल स्कोर चांगला होण्यास मदत होते.

तुझ्या तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर सांगा ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही एखादी वस्तू EMI वर खरेदी करून त्या वस्तूचा EMI नियमित भरला तर तुमच्या सिबिल स्कोर सुधारू शकतो.


गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇