स्टार किसान घर योजनेत अर्ज कसा करायचा
- स्टार किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकरी ऑफलाईन बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करून येथे नमूद केलेले प्रक्रिया वाचून अर्ज भरू शकतात Home loan
- यासाठी अर्जदारांनी प्रथम BOI च्या अधिकृत वेबसाईट www.bankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी
- आता होम पेजवर स्टार किसान योजनेची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा
- आता अर्जाच्या लिंक वर क्लिक करा
- त्यानंतर अर्जाची पीडीएफ तुमच्यासमोर ओपन होईल
- आता फॉर्म डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा
- यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा आणि बँकेच्या शाखेत जमा करा
bank of india home loan documents list : या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- निवासी प्रमाणपत्र
- KCC बँक खाते पासबुक
- शेत जमिनीची कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल नंबर
अधिकृत वेबसाईटवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!