HDFC Bank Personal Loan | HDFC बँक देत आहे वैयक्तिक 5 लाख रुपये कर्ज फक्त 5 सोप्या स्टेप मध्ये लगेच करा अर्ज आणि मिळवा कर्ज.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

एचडीएफसी बँकेच्या वैयक्तिक कर्जाचे प्रकार

  1. covid personal loan
  2. marriage loan
  3. travel loan
  4. balance transfer
  5. emergency loan
  6. Debt Consolidation Loan
  7. home renovation loan
  8. student loan
  9. teacher loan
  10. loan for women
  11. loan for business
  12. loan for government employees
  • HDFC Bank Personal Loan Documents
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्य/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट/मतदार आयडी इ.)
  • मूळ निवासी पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/विद्युत बिल इ.)
  • मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (गेल्या 6 महिन्यांचे बँक बुक अपडेट केलेले)
  • फॉर्म-16 सह अलीकडील वेतन स्लिप/पगार प्रमाणपत्र

HDFC Personal Loan | एचडीएफसी पर्सनल लोन किती मिळणार

  • एचडीएफसी बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला किती कर्ज घ्यायचे आहे त्याची रक्कम आणि ते कर्ज घेण्याचे कारण आधी ठरवा. तुम्हाला लग्नापासून ते सुट्ट्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी एचडीएफसी बँकेकडून जवळपास एक ते दहा लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते
  • २. त्यानंतर तुमची पात्रता तपासा आणि hdfc bank loan calculator वापरून तुम्हाला किती अर्ज उपलब्ध होईल त्याची माहिती घ्या.
  • ३. त्याच hdfc bank loan calculator मदतीने ईएमआय देखील काढता येतो. तुम्हाला साधारणपणे एक लाख रुपयांच्या रकमेवर किमान इएमआय फक्त 2149 रुपये आहे.
  • ४. तुम्ही वेबसाईटवर जाऊन तसेच netbanking hdfc किंवा एटीएमद्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. तसेच तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन देखील अर्ज करू शकता.
  • ५. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा आणि सबमिट करा.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇