Income tax department : नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांनाच तर ठाऊक असेल की जनतेच्या हितासाठी सरकार हे नेहमीच वारंवार महत्त्वाचे पाऊल काही ना काही तरी उचलत असतोच. तर आता यामध्ये आयकर विभागाचाही मोठा समावेश आहे. ज्या लोकांची उत्पन्न हे अधिक प्रमाणात असते त्यांना त्यांचे उत्पन्नावर हा नेहमीच कर भरावा लागतो. जर तुम्ही सुद्धा आयकर भरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. income tax e filing
Income tax india : आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या आयकर विभागाच्या संबंधित सुद्धा अनेक साऱ्या घोषणा करण्यात आल्या त्यामुळे. त्यामुळे जे आयक रिटर्न म्हणजेच income tax return भरणारे लोकांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा आता मिळणार आहे.
सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आयकर स्लॅब New income tax slab :
New income tax slab : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना नवीन कर प्रणालीमध्ये अनेक बदलांची घोषणा करण्यात आलेली आहे. या बदलांच्या पूर्वी आधी जिथे आपण अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर कोणत्याही income tax slab नव्हता तो वाढून आता आपल्या वार्षिक तीन लाख रुपये करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता तीन लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर आपल्याला income tax slab मध्ये शून्य कर भरावा लागणार आहे.
सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!