lpg subsidy status : नमस्कार मित्रांनो, आपल्याला तर माहित आहे गेल्या काही दिवसांमध्ये गॅस सिलेंडरचे दर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता याच गॅस सिलेंडरच्या दराविषयी आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर साठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ही योजना काय आहे व आपण त्याचा लाभ कसा घेऊ शकतो हे जाणून घेऊया.
indane gas subsidy check : मित्रांनो सांगेन अत्यंत आनंद होत आहे की आमच्याकडे नुकतेच हाती आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारची आता नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये प्रधानमंत्री उज्वल योजनेचे जे लाभार्थी आहेत. त्यांना आता १२ गॅस सिलेंडर वर सबसिडी मिळण्याचा एक मोठा निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतलेला आहे. यांना आता १२ गॅस सिलेंडरवर प्रतिवर्षी सबसिडी मिळणार आहे.
how much is the lpg subsidy amount : त्यामुळे आता तुम्ही ही जर प्रधानमंत्री उज्वल योजनेच्या अंतर्गत सबसिडी घेत असाल. हे तरी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आनंदाची बातमी आहे. या सबसिडीच्या द्वारे 14 किलो ग्रॅम सिलेंडर वर आपल्याला प्रतिवर्षी सबसिडी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला किती सबसिडी मिळणार आहे. हे आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.👈
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!