Free Smartphone : सरकार चा मोठा निर्णय. महिलांना मिळणार मोफत मोबाइल. पहा सविस्तर माहिती.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

कोणत्या महिलांना मिळणार स्मार्टफोन

  1. जन आधार कार्ड असलेल्या कुटुंबातील महिलांना या मोफत मोबाईल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  2. राज्यात अशा महिलांची संख्या 1.35 कोटी आहे.
  3. बहिणीचा लाभ घेण्यासाठी महिलाही मूळची राजस्थानी असणे आवश्यक आहे.

मिळणार स्मार्टफोन ची माहिती :

  1. महिलांना देण्यात येणारे स्मार्टफोन हे नोकिया सॅमसंग आणि जिओ कंपनीच्या असतील
  2. एका फोनची किंमत सुमारे 9 हजार रुपये असेल.
  3. या फोनची खासियत मध्ये त्यामध्ये सरकारी सिम हे आधीच ऍक्टिव्हेट असेल.
  4. ज्यामध्ये तीन वर्षासाठी मोफत इंटरनेट आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग सुविधा असेल.
  5. या मोबाईल मध्ये दुसरे सिम चालणार नाही त्याचा स्लॉट आधीच बंद केलेला असे


लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇