Free Flour Mill Scheme 2023 : महिलांना व्यवसायासाठी सरकारचा हातभार । आत्ताच मिळवा मोफत पिठाची गिरणी । कागदपत्रे व अर्ज सविस्तर माहिती

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :

  1. अर्जदार 12वी पास असल्याचा पुरावा.
  2. अर्जदार महिलेच्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत.
  3. 8 घराकडे जाणारा रस्ता.
  4. उत्पन्न प्रमाणपत्र (तलाठी किंवा तहसीलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांपेक्षा कमी असल्याचा पुरावा.
  5. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स.
  6. लाईट बिलाची झेरॉक्स.

ग्रामीण भागातील कुटुंबाच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 1.20 लाख पेक्षा कमी आहे व जन्मात कमी जमीन आहे अशा कुटुंबाला जिल्हा परिषद कार्याला अंतर्गत अर्ज करून मोफत चक्की आटा देण्यात निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे या अंतर्गत तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यामुळे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून प्रथम तुम्ही अर्ज डाऊनलोड करावा.


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇