मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ घ्या

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ घ्या
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ घ्या

सीएम रिलीफ फंड लागू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज (विहीत नमुन्यात)
  • वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
  • तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
  • रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  • रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  • संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
  • रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
  • अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.
  • अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.

सीएमआरएफ महाराष्ट्र रिलीफ फंड कसा लागू करावा

  • ई-मेलद्वारे आर्थिक मदत मागितल्यास, अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात (वाचण्यायोग्य) पाठवावीत आणि मूळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पोस्टाने त्वरित पाठवाव्यात.

Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇