तुम्हाला सरकार किती रेशन पाठवते ते पहा तुमच्या मोबाईल वरून अगदी २ मिनिटात | Check how much ration you get with your mobile

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

असे चेक करा मोबाईल वरून तुमचे रेशन | Mera ration app

तुमचे रेशन चेक करण्यासाठी सर्वप्रथम Mera Ration हे app डाऊनलोड करावे लागेल. आणि त्यावर तुमचा रेशन कार्ड नंबर टाकून तुम्ही तुमचे रेशन चेक करू शकता

👉Mera Ration app डाउनलोड करण्यासाठ ईथे क्लिक करा 👈


लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇