Breaking News : देशात पुन्हा एकदा नोटबंदी, या नोटा बंद होणार

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Breaking News  देशात पुन्हा एकदा नोटबंदी, या नोटा बंद होणार
Breaking News देशात पुन्हा एकदा नोटबंदी, या नोटा बंद होणार

2017-18 या वर्षात 2 हजार रुपयांच्या नोटा सर्वाधिक चलनात होत्या. त्यावेळी 33 हजार 630 लाख नोटा बाजारात होत्या. ज्याचे मूल्य जवळपास 6.72 लाख करोड इतके होते.

2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभत माहिती देताना सांगितले होते की, गेल्या दोन वर्षात 2 हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही. रिझर्व्ह बँकेनेही 2019 पासून 2000 रुपयांची नोटेची छपाई झाली नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळेच सध्या बाजारात 2 हजार रुपायांच्या नोटेचा मोठा तुटवडा भासत आहे.


गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇