शालेय जीवनात विद्यार्थाना विविध शालेय वस्तूंची शिक्षणासाठी गरज भासते. यासाठीच सरकारने एक नवीन योजना आणली आहे. या मध्ये विद्यार्थाना त्यांच्या शिक्षणासाठी एक ठराविक रक्कम मिळणार आहे. शाळेतील ९ ते १८ वयाची मुले ज्यांचे आई-वडील मृत झाले असून त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून बालसंगोपन योयाजे तर्फे दरमहा ११००/- रुपये मदत निधी दिला जाईल.
यासाठी लागणारे कागद पत्रे एकत्र जोडून जिल्हा महिला बालकल्याण कार्यलयाकडे अर्ज करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील २००० विद्यार्थाना या अनुदानाचा लाभ मिळेल.
योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा
कोरोना काळात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आई वडील दगावल्याने विद्यार्थ्यांवर संकट उभे राहिले आहे. त्यांना राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे.
योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा