Bal Jeevan Vima Yojana : आता मुलांच्या भविष्याची चिंता कशाला? फक्त ६ रुपयात मिळवा १ लाख रुपये.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

बाल जीवन विमा योजना लाभ व पात्रता ?

पोस्ट ऑफिसचे बाल जीवन विमा योजना पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत आहे या योजनेअंतर्गत पाच ते वीस वर्षे पर्यंतच्या मुलांचा जीवन विमा करता येतो. योजनेत कोणताही पालक त्यांच्या जास्तीत जास्त दोन मुलांसाठी लाभ घेऊ शकतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या पालकाचे वय 45 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

पॉलिसी स्वीकारल्यापासून मुलांना संरक्षण मिळण्यास सुरुवात होते. आणि पॉलिसी घेतल्यानंतर पालकांचा मृत्यू झाल्यास प्रीमियम भरावा लागत नाही. पॉलिसीची मॅच्युरिटी ५२ रुपये बोनसची रक्कम यात मिळत असते.


गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇