आधार कार्ड वरील फोटो असा अपडेट करा :-
पुढीलप्रमाणे :-
- सगळ्यात आधी तुम्हाला अपडेट फॉर्म भरावा लागेल. वेबसाईटवर जाऊन तो फॉर्म डाऊन लोड करायचा आहे.
- तसेच कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर तुम्हाला हा फॉर्म मिळून जाईल.
- या फॉर्मवर तुम्ही सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि त्यानंतर आधार केंद्रावर जायचे आहे.
- किती गेल्यावर तुम्ही भरलेला फॉर्म सबमिट करा आणि फिंगर प्रिंट आयरिस कॅप्चर यांसारखे बायोमेट्रिक तपशील करून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला हवा तसा फोटो तिथे कॅप्चर केला जाईल.
- यासाठी तुमच्याकडून शंभर रुपये शुल्क घेतले जाईल.
- त्यानंतर जवळपास 90 दिवसानंतर तुमच्या घरी तुमच्या आधार कार्ड येऊन जाईल.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!