Aadhaar Card New Update – आजच हे काम केले नाही तर तुमचे आधार कार्ड बंद होईल, वाचा सविस्तर माहिती.

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

Aadhaar Card New Update : तुम्ही तुमच्या आधार कार्ड काढलेली दहा वर्षे झाले असेल तर तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमचा पत्ता अपडेट करावा लागेल तसेच बोटांचे झाले तुमचे नाव चुकले असेल तर नाव दुरुस्त करावी लागेल याशिवाय जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला अपडेट करावे लागणार आहे. या सगळ्या डेमोग्राफिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये खर्च येणार आहे. तसेच तुम्हाला बायोमेट्रिक अपडेट करायचे असेल तर तुम्हाला शंभर रुपये चार्ज द्यावा लागतो.

तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन तुमच्या आधार कार्ड अपडेट करू शकता तसेच इथून पुढे दर दहा वर्षांनी तुमचे हे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आणि बंधनकारक आहे. तुम्हाला जर हा आधार कार्डचा कॅम्प मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या आधार सेंटरला जाऊन देखील तुमच्या आधार कार्ड अपडेट करू शकता.

स्मार्ट आधार कार्ड मागविण्यासाठी येथे क्लिक करा


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजनागरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇