Lek ladki Yojana | मुलींना मिळणार 75 हजार रुपये, या तारखेपासून होणार अर्ज प्रक्रिया सुरू

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

मुलगी जन्मली की मिळणार 5000 रुपये.

राज्याचा अर्थसंकल्प लेक लाडकी योजना नव्या सुरुवात मांडण्यात आली असून त्या संदर्भात नवीन मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर मुलीला रोख 75 हजार रुपये देण्यात येतील. लेक लाडकी योजना ही 2023- 24 दरम्यान सुरू होणार आहे. या लेख लाडकी योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना मिळणार.


Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_
Click-Here-To-Join-Our-Whats-App-Group_@mahaportals.com_

लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇