योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
- नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र.
- आधार कार्ड.
- सातबारा उतारा.
- बँक पासबुक,
- वय प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला
योजनेसाठी करावी लागणारी अर्ज प्रक्रिया.
- याकरता आपल्याला आधी https://mahabocw.in/ या वेबसाईटवर याव लागेल.
- आता आपल्यासमोर महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं होम पेज येईल.
- येथे उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूस आपल्याला भाषा निवडीचा पर्याय मिळेल. येथे तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.
- आता “कामगार” या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर “कामगार नोंदणी” आणि “कल्याणकारी योजना” हे दोन उप पर्याय येतील.
- याठिकाणी आपल्याला दुसरा म्हणजेच “कल्याणकारी योजना” हा पर्याय निवडायचा आहे. (यासाठी https://mahabocw.in/welfare schemes/ दिलेल्या लिंकचा देखील वापर करू शकता.)
आपल्यासमोर “कल्याणकारी योजना” हे पेज येईल यामध्ये सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक तसेच आर्थिक योजनांची सर्व माहिती येईल.
यानंतर उघडलेल्या पृष्ठावर, ‘आर्थिक’ विभागात जा आणि नंतर “अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)” विभागावर क्लिक करा.
इथूनच आपण योजनेचा फॉर्म डाउनलोड करु शकता.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!