Pradhan mantri jan dhan yojana loan online apply : नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून आजकाल भारतातील नागरिकांसाठी अनेक नवीन नवीन योजना सरकार हे राबवत असतो. या आधी देखील अनेक योजना या केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या | होत्या सरकारने 2016 मध्ये जनधन खाते बँक योजना सुरू केली होती. या योजनेमार्फत नागरिकांना 10000 ते 50000 पर्यंतचे कर्ज हे केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले होते.
Jan dhan yojana account opening online : या योजने अंतर्गत ज्या ज्या नागरिकांनी बँकेत खाते उघडले होते त्यांना व्यवसायासाठी तर इतर काही कामांसाठी आर्थिक मदत म्हणून वैयक्तिक कामासाठी सुद्धा कर्ज केंद्र सरकारने दिले होते. कोणत्याही बँकेत तुमचे जर का जनधन अकाउंट असेल तर तुम्हाला 50000 रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळू शकते.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Jan Dhan Account Yojana : जनधन योजनेतील एक अतिशय महत्त्वाची विशेषता असलेली मुख्य योजना त्याच्या खातेच्या माध्यमातून अन्य योजनांचे लाभ घेण्याची संधी देण्याची आहे. जसे की, लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, अटल पेंशन योजना आणि अगदी छोट्या उत्पादकांना आणि वितरकांना सहजपणे लोन देण्याची संधी दिली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!