कोणत्या महिलांना मिळणार स्मार्टफोन
- जन आधार कार्ड असलेल्या कुटुंबातील महिलांना या मोफत मोबाईल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- राज्यात अशा महिलांची संख्या 1.35 कोटी आहे.
- बहिणीचा लाभ घेण्यासाठी महिलाही मूळची राजस्थानी असणे आवश्यक आहे.
मिळणार स्मार्टफोन ची माहिती :
- महिलांना देण्यात येणारे स्मार्टफोन हे नोकिया सॅमसंग आणि जिओ कंपनीच्या असतील
- एका फोनची किंमत सुमारे 9 हजार रुपये असेल.
- या फोनची खासियत मध्ये त्यामध्ये सरकारी सिम हे आधीच ऍक्टिव्हेट असेल.
- ज्यामध्ये तीन वर्षासाठी मोफत इंटरनेट आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग सुविधा असेल.
- या मोबाईल मध्ये दुसरे सिम चालणार नाही त्याचा स्लॉट आधीच बंद केलेला असे
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!