ration card apply : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असते. आज त्यांनी राशन कार्डधारकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे. आता राशन कार्ड धारकांसाठी धान्याची चिंता नाही. sarkari yojana
modi yojana : मित्रांनो 2023 पासून शासनाने रेशन कार्ड धारकांच्या नियमांमध्ये विविध बदल केलेले आहेत. याबाबत आपण ह्या लेखात माहिती घेऊयात. या लेखक आम्ही तुम्हाला रेशन कार्डधारकांसाठी वेगवेगळ्या योजना व त्यांना मिळणाऱ्या संधींची माहिती देणार आहोत. government scheme
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.
PM Modi Yojana : रेशन कार्डधारकांसाठी सरकारने नियम व अटी वेगवेगळ्या लागू केलेले आहेत. आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड असणारे त्यांना दुप्पट धान्य मिळणार आहे. उत्पन्न दारिद्र्य रेषेखालील असलेल्या नागरिकांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे उत्पन्न कमी असते त्यामुळे सरकारने दुप्पट राशनची योजना आणलेली आहे
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!